IMG-20181114-WA0000
IMG-20181114-WA0006
IMG-20180728-WA0015
previous arrow
next arrow

वस्त्यांमधील गरजू महिलांसाठी सहयोगी संस्थेच्या सहकार्याने महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन आर्थिक व सामाजिक दृष्ट्या आत्मनिर्भर करणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे, पोषण आहार, वैयक्तिक स्वछता, आनंदी पालकत्व अशा वैविध्यपूर्ण कार्यशाळा महिलांसाठी आयोजित केल्या जातात ज्यातून महिलांचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते.