E-Waste Collection

IMG-20170122-WA0039
DSC07180
IMG_20161026_175136
previous arrow
next arrow

मार्च २०१५ पासुन स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने पर्यावरणीय कामाची गरज लक्षात घेता सहयोगी संस्थेच्या सहकार्याने सिंहगड रस्ता भागातील मोठ्या गृहनिर्माण संस्थामध्ये महिन्यातील २रा व ४था रविवार जुने कपडे, खेळणी, जुनी ईलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, रद्दी इ. वस्तू संकलन करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.