Home

001
IMG-20190302-WA0008
_DSC4457
IMG_20190202_163417
previous arrow
next arrow

२०१० साली पुण्यातील सिंहगड रोड येथील काही समविचारी मंडळी एकत्र आली. ‘आपण राहतो त्या भागात काही सामाजिक, विधायक उपक्रम सुरु करू या’ हा साधा सरळ विचार या सुजनशक्तीने केला आणि ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली.

संस्थेचे विधायक उपक्रम

• दीपसंध्या

• गंमत शिबीर

• व्याख्यानमाला

संस्थेचे विधायक प्रकल्प

• समृद्धी वर्ग

• आरोग्य

नैपुण्य वर्ग

स्वानंद वार्ता

उपक्रम :- ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त उपक्रम झाला.

रविवार, दिनांक :- २५/०४/२०२१ उद्देश :- महाराष्ट्रातील जास्त परिचित नसलेल्या संताची माहिती, त्यांचे विचार, सामाजिक कार्य याची मुलांना माहिती देणे. थोर पुरुषांच्या, संतांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कार्य करणे. उपक्रमाचे स्वरूप :- 1. मुलांना प्रत्यक्ष भेटून तुकडोजी महाराज यांची माहिती पोहोचवली. ज्या ठिकाणी मुलांना प्रत्यक्ष भेटता आले नाही त्या मुलांना What’s up च्या माध्यमातून माहिती, गोष्ट …

उपक्रम :- ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त उपक्रम झाला. Read More »

साप्ताहिक वृत्त – १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ उपक्रम :- विरुद्धार्थी शब्द शोधणे

शनिवार, दिनांक :- २४/०४/२०२१ उद्देश :- मुलांच्या शब्द संग्रहामध्ये वाढ करणे. मुलांच्या शोध वृत्तीला चालना देणे. उपक्रमाचे स्वरूप :- 1. ३० विरुद्धार्थी शब्द असणारा तक्ता प्रत्येक मुलांना देण्यात आला. यामध्ये काही दैनंदिन वापरात येणारे शब्द होते तर काही अपरिचित असे शब्द होते. 2. मुलांनी ते शब्द स्वतः, घरातील सदस्यांची, शिक्षिकेची मदत घेऊन शब्द शोधले.   …

साप्ताहिक वृत्त – १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ उपक्रम :- विरुद्धार्थी शब्द शोधणे Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा व विशेष व्याख्यान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त वस्तीमधील मुलांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   स्पर्धेचे स्वरूप : विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या विषयानुसार वक्तृत्वाचा व्हिडियो तयार केला, व व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून आम्हाला पाठवला अशा स्वरूपात ही स्पर्धा संपन्न …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा व विशेष व्याख्यान Read More »